शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाकला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी त्याने रक्ताने लिहले पत्र

By admin | Updated: October 2, 2016 15:13 IST

दहशतवादयांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतावादी देश जाहीर करण्यात यावे, या मागणीसाठी चक्क रक्ताने पत्र लिहण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतधरमशाळा, दि. २ - दहशतवादयांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतावादी देश जाहीर करण्यात यावे, या मागणीसाठी चक्क रक्ताने पत्र लिहण्यात आले आहे. भारतावर सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला जनता देखिल कंटाळी आहे. यामळुचं धरमशाळा येथील कार्यकर्ते डॉ. महेश यादव यांनी आपल्या रक्ताने संयुक्त राष्ट्राच्या सचिवांना पत्र लिहिले आहे.

यादव यांनी संयुक्त राष्ट्राचे सचिव बान की-मून यांना स्वत:च्या रक्ताने हिंदीमध्ये पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पाकला दहशतवादी देश जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्‍मिरमधील कोटली येथील स्थानिकांनी आज सकाळी पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय करत असलेल्या अत्याचारांविरुद्ध रस्त्यावर येऊन निदर्शने केली आहेत.