शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

लाच मागणाऱ्या लोहमार्ग पोलिसावर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

नागपूर : रेल्वेत कॉफी विकणाऱ्याला लाचेची मागणी करणाऱ्या लोहमार्ग पोलीस शिपायाविरुद्ध एसीबीने सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. विराज शालीग्राम मते (वय ४०) असे आरोपीचे नाव असून तो लोहमार्ग पोलीस दलाच्या (जीआरपी) गुन्हेशाखेत कार्यरत आहे.

नागपूर : रेल्वेत कॉफी विकणाऱ्याला लाचेची मागणी करणाऱ्या लोहमार्ग पोलीस शिपायाविरुद्ध एसीबीने सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. विराज शालीग्राम मते (वय ४०) असे आरोपीचे नाव असून तो लोहमार्ग पोलीस दलाच्या (जीआरपी) गुन्हेशाखेत कार्यरत आहे.
गोंदिया येथील पंकज अंकलेश्वर शुक्ला हा रेल्वेत कॉफी विकतो. आरोपी मते त्याच्याकडून दरमहा एक हजार रुपये हप्ता उकळायचा. चार महिन्यांपासून त्याने हप्ता बंद केल्यामुळे मतेने त्याला यापुढे तीन हजार रुपये प्रतिमहिना हप्ता दिला तरच रेल्वेत कॉफी विकता येईल, असे बजावले. त्याचप्रमाणे गेल्या चार महिन्याचे एकूण १२ हजार रुपये मागितले. लाच द्यायची नसल्यामुळे शुक्लाने सरळ एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यावरून सापळा रचण्यात आला. सोमवारी लाचेची रक्कम सहा हजार रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी मते येणार होता. मात्र, त्याला कारवाईची कुणकुण लागल्यामुळे त्याने लाच स्वीकारण्याचे टाळले. मात्र, त्याचे लाच मागण्याचे संभाषण असल्यामुळे एसीबीचे डीवायएसपी मोहन सुगंधी, पीआय आसाराम शेटे यांनी शुक्लाविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात लाच मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
—-