शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:22 IST

देशातील न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास असून, न्यायालयात संविधानातील कलम ३५एला आव्हान देणारी याचिका रद्दबातल होईल

श्रीनगर : देशातील न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास असून, न्यायालयात संविधानातील कलम ३५एला आव्हान देणारी याचिका रद्दबातल होईल, असा आशावाद जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी येथे बोलून दाखविला. त्या येथील बख्शी स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या स्वतंत्रता दिन समारोह कार्यक्रमात बोलत होत्या.जम्मू-काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाला जर कुठे धोका निर्माण झाला तर सत्तेचा लढाई वा राजनैतिक विचारधारा बाधक ठरणार नाही, असे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर त्यांनी विरोधी पक्ष नॅशनल काँग्रेस नेते फारूक अब्दुल्ला यांचा पितृतूल्य सल्ल्याचे पालन केले आहे.आम्हाला देशातील प्रत्येक संस्थानावर पूर्णपणे विश्वास आहे. काही लोकांनी आम्हाला पुन्हा १९४७ साली नेण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही जण उच्च न्यायालयात गेले. परंतु, आमचा उच्च न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे. यापूर्वीही न्यायालयाने जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाला आव्हान देणारी याचिका खारिज केली आहे, असे त्या म्हणाल्या.राज्यातील नागरिकांनी आपण विकासाच्या दिशेने जात आहोत का? आपण गेल्या ७० वर्षांमध्ये काय प्राप्त केले, याचे अवलोकन केले पाहिजे. देशातील अनेक राज्यांनी मोठी प्रगती केली; पण जम्मू-काश्मीर अजूनही मूलभूत गरजा आणि दहशतवादामध्ये गुरफटला आहे, असे मुफ्ती यांनी सांगितले.