शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत १०० वनौषधींचे रोपण

By admin | Updated: July 12, 2015 21:58 IST

अहमदनगर : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत सावेडी येथे सामाजिक वनीकरण विभाग मूकबधीर विद्यालय व डोके फौंडेशनच्यावतीने शनिवारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी १०० वनौषधींचे रोपण करण्यात आले़ यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत तांबे म्हणाले, सध्या सर्वत्र पर्यावरणाचा र्‍हास होत आहे़ पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने पाऊस वेळेवर होत नसून, दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ अशा परिस्थितीत पर्यावरण चळवळ व्यापक होवून लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़

अहमदनगर : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत सावेडी येथे सामाजिक वनीकरण विभाग मूकबधीर विद्यालय व डोके फौंडेशनच्यावतीने शनिवारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी १०० वनौषधींचे रोपण करण्यात आले़ यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत तांबे म्हणाले, सध्या सर्वत्र पर्यावरणाचा र्‍हास होत आहे़ पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने पाऊस वेळेवर होत नसून, दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ अशा परिस्थितीत पर्यावरण चळवळ व्यापक होवून लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़
यावेळी बलभीम डोके यांनी डोके फौंडेशनतर्फे १ लाख बहुपयोगी अशा वृक्षांचे रोपण करण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त केला़ मधुकर भावले यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धानासाठी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले़ यावेळी अरुण मानकर, शरद मानकर, नारायण चूग, एस़पी़ जोशी, नीलिमा खरारे, सुनीता मानकर, नंदकुमार गोरे, महेंद्र मानकर, अक्षय मानकर, विद्या भावले यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते़