शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

By admin | Updated: August 14, 2015 09:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जम्मू-काश्मीर व पंजाबमधील गुरूदासपूर येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला यामुळे भारत- पाकिस्तानमधील संबंध कडवट झालेले असतानाही पंतप्रधानांनी सौजन्यपूर्ण शब्दात पाकिस्तानी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा' असे ट्विट मोदी यांनी केले आहे. 
दरम्यान आज पाकिस्तानचा व उद्या भारताचा स्वातंत्र्यदिन असतानाही पाकिस्तानच्या कुरापती आजही सुरूच असून पाकिस्तानच्या जवानांनी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबार केला. 
दरम्यान पाकिस्तानने जम्मू- काश्मीर विधानसभा अध्यक्षांना संसदीय राष्ट्रकुल संघाच्या बैठकीसाठी आमंत्रण देण्यास नकार दिल्याने दोन्ही देशांमधील संबंध आणखी तणावपूर्ण बनले आहेत. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताने ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान इस्लामाबादमध्ये पार पडणा-या या संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.