हंडी - जोड
By admin | Updated: September 4, 2015 22:46 IST
कांद्याला मानाचे स्थान
हंडी - जोड
कांद्याला मानाचे स्थानदादर प्श्चिम शिवसेना शाखा क्रमांक १८४ चे शाखाप्रमुख यशवंत विचले यांच्यातर्फे १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सहा थरांपर्यंत मनोरे रचणार्या पथकाला सन्मानचिन्ह व १ किलो कांदा, तर महिला गोविंदा पथकास ५,५५५ रुपये व २ किलो कांदे बक्षीसरूपात देण्यात येणार आहेत.