शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हाफीज सईदने दिला होता हिंदूंना मारण्याचा आदेश

By admin | Updated: August 21, 2015 22:36 IST

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यानेच आपल्याला जिहाद पुकारून हिंदूंना ठार मारण्याचा

नवी दिल्ली : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यानेच आपल्याला जिहाद पुकारून हिंदूंना ठार मारण्याचा आदेश दिला होता असा दावा काश्मिरातील उधमपूर हल्ल्यात पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याने केला आहे.राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक सध्या नावेदची कसून चौकशी करीत आहे. या चौकशीदरम्यान नावेदने दिलेल्या माहितीनुसार हाफीज सईदने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्राचा दोनदा दौरा केला होता. त्यावेळी नावेदही तेथे प्रशिक्षण घेत होता. भारतातील हिंदूंना ठार मारणे आणि जिहाद पुकारण्याचे धडे हाफीजनेच त्याला दिले होते. यासाठी काही व्हिडिओही दाखविण्यात आले. नावेदसोबत २५ जण या प्रशिक्षणात सामील होते. त्यात अफगाणिस्तान आणि पश्तूनमधील युवकांचा समावेश होता. या युवकांच्या मनात भारताबद्दल जास्तीत जास्त तिरस्काराची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने सईदने अत्यंत कडवे भाषण दिले होते. नावेद पाकमधील गुलाम मुस्तफाबादचा रहिवासीदुसरीकडे लाय डिटेक्टर चाचणीतही नावेदने तो पाकिस्तानी नागरिक असून लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेतल्याचे कबूल केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अबू कासिम हा त्याचा मार्गदर्शक होता. २० वर्षीय नावेद हा पाकिस्तानच्या फैसलाबादजवळील गुलाम मुस्तफाबादचा रहिवासी आहे. त्याला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. एक भाऊ कपड्याचा व्यवसाय करतो, तर दुसरा व्याख्याता आहे. (वृत्तसंस्था)