शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे

By admin | Updated: December 23, 2015 02:13 IST

कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटनफोंडा: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फ त कवळे दत्तमंदिरात जवळ बांधण्यात आलेल्या गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवळेच्या उपसरपंच सुनिता नाईक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी शिवाजी देसाई ,गुरुदेव प्रासादिक समितीचे अध्यक्ष शंक र नाईक कवळेचे पंच सदस्य पांडुरंग नाईक, सत्वशिला नाईक, प्रिया फोंडे,नरेंद्र कपिलेश्वरकर,हर्षवर्धन थेहरे उषा नाईक, प्रशांत नाईक ,योगेश नाईक,सुभाष नाईक,कृष्णा नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी सुनिता नाईक म्हणाल्या की कवळे गावातील लोकांनी एकजुटीने र्शीदत्त चरणापासी सभागृह उभारल्याबद्दल कौतुक केले. जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिका-यांनी हा सभागृह 22 लाख रुपये खर्चून बाधंण्यात आला आहे. कवळे गावातील लोकांनी या सभागृहाचा

कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटनफोंडा: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फ त कवळे दत्तमंदिरात जवळ बांधण्यात आलेल्या गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवळेच्या उपसरपंच सुनिता नाईक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी शिवाजी देसाई ,गुरुदेव प्रासादिक समितीचे अध्यक्ष शंक र नाईक कवळेचे पंच सदस्य पांडुरंग नाईक, सत्वशिला नाईक, प्रिया फोंडे,नरेंद्र कपिलेश्वरकर,हर्षवर्धन थेहरे उषा नाईक, प्रशांत नाईक ,योगेश नाईक,सुभाष नाईक,कृष्णा नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी सुनिता नाईक म्हणाल्या की कवळे गावातील लोकांनी एकजुटीने र्शीदत्त चरणापासी सभागृह उभारल्याबद्दल कौतुक केले. जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिका-यांनी हा सभागृह 22 लाख रुपये खर्चून बाधंण्यात आला आहे. कवळे गावातील लोकांनी या सभागृहाचा योग्य उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कवळे गावातील लोकांचा संकल्पाने दत्त मंदिराची दिवसेन दिवस प्रगती होत आसल्याचे शंकर नाईक यांनी सांगितले. यावेळी उषा नाईक, प्रशांत नाईक ,योगेश नाईक यांनी आपले विचार मांडले. गिरी नाई यांनी सुत्रसंचालन केले तर अभार प्रशांत नाईक यांनी मानले. ‘ फोटो ओळी. कवळे येथे गुरुकृपा सभागृहाचे उद्घाटन करताना उपसरपंच सुनिता नाईक ,शिवाजी देसाई,शंकर नाईक, पंचसदस्या व इतर. फोटो क्रमांक 1