शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

शहराध्यक्षपदी गरुटे

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नेवासा : येथील युवा कार्यकर्ते महेश गरुटे यांची अखिल भारतीय नवयुग संस्थेच्या नेवासा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे जिल्हाध्यक्ष विशाल सुरपुरिया यांनी ही निवड जाहीर केली.

नेवासा : येथील युवा कार्यकर्ते महेश गरुटे यांची अखिल भारतीय नवयुग संस्थेच्या नेवासा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे जिल्हाध्यक्ष विशाल सुरपुरिया यांनी ही निवड जाहीर केली.
वाहनांवर कारवाई
पाथर्डी : पाथर्डी पोलिसांनी गुरुवारी शहरात अवैध वाहतूक प्रतिबंधक मोहीम राबविली. त्यामुळे रस्ते मोकळे दिसू लागले आहेत.
मूर्तीची प्रतिष्ठापना
चांदा : येथील बर्‍हाणपूर रस्त्यावरील जावळे वस्तीवर शुक्रवारी श्री हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
परसराम कोहोक
अहमदनगर : आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील परसराम कोहोक यांचे शनिवारी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.