शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव पाटील यांची कारागृहात रवानगी न्यायालयीन कोठडी : जामीन अर्जावर आज निर्णय शक्य

By admin | Updated: June 17, 2016 23:09 IST

जळगाव: खोटा दस्ताऐवज तयार करून म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या दाखल गुन्‘ात शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांची शुक्रवारी कारागृहात रवानगी झाली. पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले असता न्या.एस.बी.देवरे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

जळगाव: खोटा दस्ताऐवज तयार करून म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या दाखल गुन्‘ात शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांची शुक्रवारी कारागृहात रवानगी झाली. पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले असता न्या.एस.बी.देवरे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्‘ात जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार गुलाबराव पाटील गुरुवारी सकाळी अकरा वाजता न्यायालयाला शरण आले होते. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी त्यांना न्यायालयात आणले असता न्या.देवरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्रयस्त अर्जदारांनी घेतली हरकत
१)दुपारी अडीच वाजता त्रयस्त अर्जदार यशवंत कृष्णा पवार यांनी वकिलामार्फत गुलाबराव पाटील यांच्या जामीन अर्जावर हरकत घेतली. ॲड.पी.एन.पाटील यांनी युक्तीवादात जामिनाला विरोध करत संस्थेचे सभासद महारु बेलदार हे १८ ऑगस्ट १९९६ रोजी मयत असताना आरोपींनी २० एप्रिल २००८ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना हजर दाखवून प्रोसेडींगवर स‘ा दाखविल्या. बोगस दस्ताऐवज तयार करुन संस्था हडप केली. गुन्हा दाखल असतानाही पोलिसांनी लवकर दोषारोपपत्र दाखल केले नाही, त्यामुळे फिर्यादीला खंडपीठात दाद मागावी लागली, तेव्हा दोषारोपपत्र दाखल झाले. त्यावरुन पोलिसांवर दबाव किती होता हे सिध्द होते.
२) खंडपीठाने अन्य पाच आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला, परंतु गुलाबराव पाटील यांना जामीन दिला नाही. पोलिसांनी त्यांना ४१ अ ची दोन वेळा नोटीस दिली, तरीही ते हजर झाले नाहीत. संस्थेचे अध्यक्ष हेच मास्टरमाईंड आहेत, असे सांगून त्यांच्या मागील गुन्‘ाची यादी त्यांनी न्यायालयात सादर केली. आम्ही कायद्याचा आदर करतो, असे आमदार सांगतात, तेच कायदा मोडतात हे कागदपत्रांवरुन दिसते, त्यामुळे ते कायद्याचा किती आदर करतात हे दिसते.
३) पाटील यांचे वकील ए.के.देशमुख यांनी आमदार स्वत:हून न्यायालयात हजर झाले आहेत. पोलिसांनी हस्ताक्षर तपासणीसाठी कोठडी मागितली होती, तो तपासही पूर्ण झालेला आहे. तपासाधिकार्‍यांनीही अटी-शर्तीवर जामीन देण्यास हरकत नसल्याचा खुलासा दिलेला आहे. तसेच दोषारोप पत्र न्यायालयात आहे. खटला चालेल, त्यातून जो निकाल लागले तो आम्हाला मान्य असेल असे सांगून जामीन देण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंचा तब्बल एक तास युक्तीवाद झाला. त्यावर शनिवारी निर्णय देण्याचे न्यायालयाने जाहीर केले.