शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

गुजरातचा कारभार आता आनंदीबेन पटेल यांच्या हाती

By admin | Updated: May 22, 2014 04:47 IST

गुजरातच्या ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आनंदीबेन पटेल गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील़, हे अधिकृतपणे स्पष्ट झाल्यानंतर त्या कमालीच्या भावुक झाल्या.

नंदकिशोर पुरोहित, गांधीनगर - गुजरातच्या ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आनंदीबेन पटेल गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील़, हे अधिकृतपणे स्पष्ट झाल्यानंतर त्या कमालीच्या भावुक झाल्या. राज्याच्या १५ व्या मुख्यमंत्री म्हणून उद्या गुरुवारी दुपारी त्या शपथ घेतील़ तब्बल चार हजार ६०९ दिवस म्हणजे जवळपास १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर देशाचे नेतृत्व करायला सज्ज झालेले नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी आज बुधवारी गुजरात विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले़ यानंतर गांधीनंतर टाऊन हॉलमध्ये गुजरात विधिमंडळ दलाची बैठक झाली़ या बैठकीत ७३ वर्षीय आनंदीबेन पटेल यांना सर्वसहमतीने विधिमंडळ पक्षाचा नेता निवडले गेले़ नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय निरीक्षक थावरचंद गहलोत यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर होते़ नावाची घोषणा झाल्यानंतर मंचावर आलेल्या आनंदीबेन या वेळी भावुक झाल्या़ त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले़ मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी लिखित भाषण वाचून दाखवले़ त्या म्हणाल्या, शेतात राबताना मला शेतकर्‍यांच्या समस्या समजल्या आणि शिक्षिका बनल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील समस्या मी जाणल्या़ भाजपात प्रवेश केला तेव्हा काय काम करावे, हेच मला कळत नव्हते़ पण नरेंद्र मोदी यांनी मला जनतेच्या भल्यासाठी झटण्याचे व्रत देत संघटना बांधणीचे धडे दिले़ कुठल्याही महिलेसाठी राजकीय पक्षात काम करणे तुलनेने कठीण असते़ पण भाजपात महिलांना सर्व सुविधा पुरविल्या जातात़ त्यांना चांगले काम करण्याच्या अपार संधी दिल्या जातात़ पक्षाने आज मला गुजरातच्या पहिल्या मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान दिला आहे़ ही जबाबदारी तेवढेच कष्ट आणि निष्ठेने मी पार पाडेऩ