शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

घोटाळ्यातील दोषींची गय करणार नाही

By admin | Updated: August 2, 2015 22:43 IST

व्यापमं घोटाळ्यातील एकाही दोषीची गय केली जाणार नाही, असे सांगत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली

नवी दिल्ली : व्यापमं घोटाळ्यातील एकाही दोषीची गय केली जाणार नाही, असे सांगत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.व्यापमं घोटाळा उघडकीस आल्यानंतर मीच सर्वप्रथम एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. या घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता आम्ही विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन केले. उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. दोन वर्षांपूर्वी विधानसभेत उत्तर देताना मी घोटाळ्याची कबुली दिली होती. व्यावसायिक परीक्षा मंडळाकडून लाखोंची रोजगारभरती करताना काही नियुक्त्यांमध्ये अनियमितता आढळून आली होती. त्याचा तपास सुरू आहे, आम्ही एकाही दोषीला सोडणार नाही, मग तो कितीही मोठा असो, असे ते ई-मेल मुलाखतीत म्हणाले. व्यापमं घोटाळ्यातील काही राजकारणी, राजकीय कार्यकर्ते आणि नोकरशहांना तुरुंगात जावे लागले. याचा अर्थ आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाही, असा होतो. आम्ही पारदर्शक तपास चालविला आहे. कुणीही मागणी केली नसताना व्यापमं घोटाळ्याचा तपास हाती घेतला. तपास एसटीएफकडे सोपविला. राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आता सीबीआयकडून तपास सुरू आहे. देशवासीयांचा सीबीआय आणि न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे, असेही त्यांनी नमूद केले.