शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

खेडे येथे बचत गटांना मार्गदर्शन

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

आजरा : खेडे (ता. आजरा) येथे बचत गटांना मार्गदर्शनपर मेळावा पार पडला. सरपंच साखरूताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात जिल्हा बँकेचे निरीक्षक सुनील दिवटे, डॉ. संदीप देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध बचत गटांच्या सदस्या उपस्थित होत्या.

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे फाटा दरम्यान आरटीओ अधिकार्‍याने एका शेतकर्‍याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकाराने संतप्त झालेल्या वाटसरुंनी आरटीओला धक्काबुक्की केली आणि घेरावो घातला.
आज सकाळी नऊ वाजता विठ्ठल पांडुरंग पाटील (रा. साबळेवाडी) हे आपल्या पत्नीला घेऊन कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यालगत असणार्‍या वारटेक नावाच्या शेताकडे निघाले होते. ते दोनवडे फाटा येथे असणार्‍या सोनहिरा पेट्रोल पंपावर आले असता आरटीओची गाडी पाठीमागून आली. त्यामध्ये अधिकारी नारायण पाटोळे होते. त्यांनी गाडीत बसूनच विठ्ठल पाटील यांच्याकडे लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. यावेळी त्यांनी आपण शेताकडे निघालो असल्याने कागदपत्रे सोबत नाहीत, असे सांगितले. पाटोळे यांनी त्याबदल्यात ५०० रुपयांची मागणी केली. विठ्ठल पाटील यांनी शंभर रुपये आहेत हे घ्या म्हणून विनवणी केली. मात्र, पाटोळे यांनी विठ्ठल पाटील यांच्या पैसे देत नाही म्हणून श्रीमुखात लगावली. हा प्रकार पाहून गगनबावडा रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍यांनी एकच गर्दी केली व या आरटीओला विठ्ठल यांच्या श्रीमुखात त्यांच्या पत्नीसमोर का लगावली म्हणून घेरावो घातला.
पाटोळे यांना यावेळी उपस्थितांकडून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच त्यांनी आणलेली निळ्या दिव्याची गाडी (क्र. एम एच ०४ ई पी ९९००) ला लोकांनी घेरावो घातला. जमलेला जनसमुदाय व वृत्तपत्र व वाहिन्यांचे प्रतिनिधी तेथे येताच पाटोळे यांची नशा उतरली. मला पैसे नको, पण सोडा, अशी जनसमुदायाकडे विनवणी केली. काही जबाबदार लोकांनी त्यांची सोडवणूक केली. (वार्ताहर)
----------------
फोटो ओळ : फोटो इमेल केला आहे.
१ दोनवडे येथे आरटीओ अधिकारी नारायण पाटोळे याला जमावाने घातलेला घेरावो.)
-----------------------------