कर्मचार्यांना मार्गदर्शन
By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST
हॅलो १ साठी...
कर्मचार्यांना मार्गदर्शन
हॅलो १ साठी...जळगाव- कामगार कल्याण मंडळातर्फे दूध संघात विविध योजना, कामगारांच्या कुटुंबियांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, गुणवंत कामगार पुरस्कार आदींची माहिती देण्यात आली. मिलिंद पाटील यांनी माहिती दिली. नरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अजय निकम उपस्थित होते. कार्यकारी संचालक मनोज लिमये, चंद्रकांत पाटील, चेतन पाटील, अनुप बनवे आदींनी सहकार्य केले. गीत गायनजळगाव- शेगावीचे संत गजानन महाराज यांच्याबाबतचा गीत गायन कार्यक्रम १३ रोजी सायंकाळी सात वाजता काव्यरत्नावली चौक येथे आयोजिण्यात येणार आहे. यात ठिकठिकाणचे कलावंत भक्ती गीते सादर करतील. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.