पांडुरंग फुंडकर जळगावचे पालकमंत्री
By admin | Updated: August 9, 2016 22:02 IST
जळगाव : कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांची जळगाव व बुलढाणा जिल्ाच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार अवर सचिवांनी हे आदेश काढले आहे. जिल्हा प्रशासनाला हे आदेश प्राप्त झाले आहेत.