शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथसाठी १४ हजार जवानांचा पहारा

By admin | Updated: May 16, 2017 01:46 IST

काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. संपूर्ण यात्रेच्या मार्गावर लष्कर, निमलष्करी दले आणि स्थानिक पोलिसांचे १४ हजार जवान डोळ्यात तेल घालून यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी वाहणार आहेत. ३०० कि.मी.च्या यात्रा मार्गावर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट सुरक्षा जवान तैनात असतील. ही यात्रा २९ जून ते ७ आॅगस्ट अशी व्हायची आहे. यात्रेला देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेचा बराचसा भाग दक्षिण काश्मीरमधून जातो. याच भागात दगडफेक आणि सुरक्षा दलांवर हल्ले होत असल्यामुळे यात्रेबाबत काहीशी चिंता निर्माण झाली असली तरी यात्रा निर्विघ्न व्हावी यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांनी कंबर कसली आहे. मार्गावरील संवेदनशील भागात दोन बटालियन तैनात करण्याचे लष्कराचे नियोजन आहे. एका बटालियनमध्ये एक हजार सैनिक असतात. याशिवाय केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांनी १०० हून अधिक कंपन्या तैनात करणार आहेत. (एका कंपनीत १०० जवानांचा समावेश असतो.) गेल्यावर्षी याच्या निम्म्याच कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.