शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारीपासून?

By admin | Updated: May 27, 2015 23:42 IST

देशाच्या कर प्रणालीचा कायाकल्प करू शकेल अशा गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले.

अहमदाबाद : देशाच्या कर प्रणालीचा कायाकल्प करू शकेल अशा गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतेवेळी १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी प्रणालाची अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली होती. पंरतु, आता तीन महिने अगोदरच याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात जेटली बोलत होते. ते म्हणाले की, या नव्या प्रणालीमुळे कराच्या रचनेत सुसूत्रता येणार असून आंतरराज्यीय कर व्यवहारांतदेखील अधिक सुलभता येईल. याची परिणती कर संकलन वाढण्याच्या रूपाने होणार आहे. दरम्यान, नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात जीएसटीचा मुद्दा मार्गी लागू शकला नाही. त्यामुळे आता जानेवारीपासून जीएसटीची अंमलबजावणी करायीच असेल तर सरकारला त्यापूर्वीच यावर मंजुरीची मोहोर उमटवून घ्यावी लागेल.