शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केले जीएसटी विधेयक

By admin | Updated: March 27, 2017 12:29 IST

देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार आहे . जीएसटीसाठी आवश्यक अशी चार विधेयकं आज संसदेत मांडली जाणार आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत जीएसटी विधेयक सादर केले आहे. यामध्ये जीएसटीसाठी आवश्यक अशी चार विधेयकांचा समावेश आहे. सी-जीएसटी, आय-जीएसटी, यूटी-जीएसटी आणि भरपाई संबंधित विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या आठवड्या कॅबिनेटने या चारही विधेयकाला मंजूरी दिली आहे. विधेयकं आज संसदेत मांडली जाणार आहे आणि याच आठवड्यात त्यावर चर्चा करुन मंजूरी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज विधेयकं संसदेत मांडल्यानंतर उद्यायावर चर्चा अपेक्षित आहे. केंद्र सरकारला 30 मार्चपर्यंत जीएसटी विधेयक संमत करुन घेण्यात्या तयारीत आहे. सध्या सुरु असलेलं संसदेचं सत्र 12 एप्रिल रोजी संपणार आहे. याशिवाय याच आठवड्यात अर्थसंकल्पही मंजूर करून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे चालू आठवडा अर्थिक घडमोडींचा असणार आहे. जीएसटी विधेयक आजच्या पहिल्या सत्रात मंजूर करणे गरजेचे. विधेयकावर सर्वांच्या सहमतीची आशा आहे असे भाजपा खासदार अनंत कुमार म्हणाले. दरम्यान, काल अर्थमंत्री अरुण जेलटी मुंबई दौऱ्य़ावर आले होते. यावेळी त्यांनी सुधिर मनगुटीवार यांची भेट घेऊन जीएसटीवर चर्चा केली. तसेच जीएसटीला तयार रहाण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. या करप्रणालीच्या अनुषंगाने राज्यातील उद्योग- व्यापारी जगताने तयार राहावे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.जीएसटीचा प्रारूप मसुदा जनतेसाठी खुला आहे. उद्योग-व्यापारी जगातातील प्रतिनिधी, सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल, असेही जेटली म्हणाले.