शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संत रविदास यांना अभिवादन

By admin | Updated: February 23, 2016 00:02 IST

जळगाव- विविध कार्यक्रमांद्वारे संत रविदास यांना शहरातील विविध संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. संत रविदास यांची ६४० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

जळगाव- विविध कार्यक्रमांद्वारे संत रविदास यांना शहरातील विविध संस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. संत रविदास यांची ६४० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी
वानखेडे गुरूजी बॅकवर्ड कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीतर्फे संत रविदास समाज मंदिरात कार्यक्रम झाला. चेअरमन रामलाल नेटके, भादु वानखेडे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यशवंत ठोसरे, संजय वानखेडे, विश्वनाथ सावकारे, कैलास वाघ, दीपक नेटके, ज्ञानदेव काकडे, दिलीप इंगळे, अर्जुन भारूळे, आशीष तांदळे आदी उपस्थित होते.
गुरू रविदास संस्था
संत शिरोमणी गुरू रविदास संस्थेेतर्फे एम.के.सोनवणे, किसन पवार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केली. डॉ.राधेश्याम चौधरी, राजू पवार, उत्तम सोनवणे, प्रदीप सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, जगदीश गाढे, उत्तम सपकाळे, खंडू पवार, मनोज सोनवणे, शैलेश पवार, गोकुळ जाधव, रमेश पवार, बाळू बोहरे, नंदू बोहरे, किरण जाधव, अनिल डोखळे, चिंधाबाई रिछवाल, अशोक जाधव, सुनील बासनवाल आदी उपस्थित होते. गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन केले.
चर्मकार महासंघ
चर्मकार महासंघातर्फे टॉवर चौकात प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. पांडुरंग बाविस्कर, गलू ठोसरे यांनी विचार मांडले. भगवान बाविस्कर, जयश्री विसावे, सुनील विसावे, गणेश सुरवाडे, संजय बाविस्कर, मंगला सोनवणे, दीपक अहिरे, किरण बाविस्कर, देवीदास बाविस्कर, ताराबाई चव्हाण, मीरा मोरे, विजय सुरवाडे आदी उपस्थित होते.

सेवा संस्था
संत रविदास सेवा संस्थेतर्फे भास्कर मार्केट भागात उपशिक्षणाधिकारी यशवंत ठोसरे, बी.डी.तायडे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. संजय वानखेडे यांनी संत रविदास यांच्या कार्याची माहिती दिली. काशीनाथ इंगळे, संजय बाविस्कर, वाय.एन.ठोसरे, केशव ठोसरे, आर.आर.सावकारे, पी.एल.बाविस्कर, धनू इंगळे, कैलास वाघ, एकनाथ डोळे, विश्वनाथ सावकारे, चेतन तायडे आदी उपस्थित होते. संजय वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. काशीनाथ इंगळे यांनी आभार मानले.