शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांना अभिवादन

By admin | Updated: April 13, 2016 00:23 IST

माता रमाबाई आंबेडकर विद्यालय

माता रमाबाई आंबेडकर विद्यालय
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस श्रीकांत डी.तायडे यांनी पुष्पहार अर्पण केला. अध्यक्षस्थानी श्रीकांत तायडे होते. प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक मालिनी तळेले, संचालक प्रकाश तायडे होते. प्रकाश तायडे, मालिनी तळेले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार विजय पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, मंजुषा भंगाळे, जयवंत नांदेडकर, निर्मला अत्तरदे आदी शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्राथमिक शाळा, म्हसावद
११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची १८९ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन पंकज भिकनराव साळुंखे होते. प्रथम त्यांच्याहस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
भाजपा कार्यालय
जळगाव महानगरतर्फे भाजपा कार्यालयात उपाध्यक्ष सुभाष शौचे यांच्याहस्ते थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पदाधिकारी सुभाष शौचे, विशाल त्रिपाठी, अशोक लाडवंजारी, शिवदास साळुंके, सत्यजीत पाटील, महेश जोशी, दीपक सूर्यवंशी, बापू ठाकरे, शरीफा तडवी, सरिता नेरकर, नगरसेवक सुनील माळी, कपिल पाटील, महेश ठाकूर, राहुल वाघ, राजू मराठे, धीरज सोनवणे, सुशील हासवाणी, प्रकाश पंडित, आनंदा सपकाळे, भगवान जैतकर, गणेश माळी, नितीन गायकवाड, गणेश पाटील, दिलीप माहेश्वरी, ललित लोकचंदाणी, सुनील खडके, भूषण तायडे, दीपक नाईक, सुशील भावसार, संजय शिंदे, कृष्णा नेमाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्था ,अयोध्यानगर
अयोध्यानगर येथे महात्मा ज्योतिराव फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्थेच्यावतीने महात्मा फुले जयंती निमित्त पुष्पअर्पण करण्यात आले. दीपप्रज्ज्वालन व प्रतिमापूजन संस्थेचे पदाधिकारी व इतर सर्व मान्यवरांनी तसेच अनुसया इंगळे, अध्यक्ष नंदू पाटील, उपाध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव सुभाष माळी, सहसचिव संतोष इंगळे, महिपत इंगळे, रामचंद्र थोरात, भगवान पाटील, वसंत महाजन, वामन महाजन, रमेश महाजन, वंदना इंगळे, निर्मला महाजन, संध्या जेजुरकर, सुनीता महाजन, सोनाली देऊळकर, हिरा पाटील, कल्पना माळी, सविता माळी, गजानन इंगळे, भगवान चौधरी, राजेंद्र चौधरी, भूषण महाजन,रोहित महाजन, संकेत चौधरी, सागर इंगळे, प्रवीण महाजन, कृष्णा माळी व अयोध्यानगर मधील समस्त माळी समाजबांधव उपस्थित होते.