शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची - राष्ट्रपती कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:24 IST

समाजातील वंचितांचे जीवनमान सुधारणे तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सर्व राज्यपाल व नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून राष्ट्रपती भवनात सुरू झाली.

नवी दिल्ली : समाजातील वंचितांचे जीवनमान सुधारणे तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सर्व राज्यपाल व नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून राष्ट्रपती भवनात सुरू झाली.परिषदेच्या उद््घाटनाच्या कोविंद म्हणाले की, राज्यपाल हा राज्य सरकारचा मार्गदर्शक व संघराज्यपद्धतीतील महत्त्वाचा दुवा असतो. राज्यपाल व राजभवन यांच्याकडे त्या राज्यातील जनता आदर्श व मूल्यांचा स्रोत म्हणूनही पाहत असते.देशातील एकूण विद्यापीठांपैकी ६९ टक्के राज्य सरकारच्या अख्यत्यारित येतात. ९४ टक्के विद्यार्थी विद्यापीठांत उच्च शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी या विद्यापीठांना कुलपती या नात्याने राज्यपालांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गांधीजींचे १५० वे जयंती वर्षराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचा प्रारंभ २ आॅक्टोबरपासून होत असून त्यानंतरच्या दोन वर्षांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. यानिमित्त कोणते उत्तम कार्यक्रम करता येतील याबद्दलच्या सूचना राज्यपालांनी पाठवाव्यात असेही आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद