शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नोकरशहांच्या मनमानी बदलीने सरकार चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2015 23:26 IST

नोकरशहांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चिंतित केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना किमान निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या

नवी दिल्ली : नोकरशहांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चिंतित केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना किमान निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यांचा सविस्तर अहवाल मागितला आहे.अधिकृत सूत्रांनी मंगळवारी येथे दिलेल्या माहितीनुसार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी)अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदल्यांचा निर्णय घेणाऱ्या नागरी सेवा मंडळाच्या (सीएसबी) स्थापनेबाबतही माहिती मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डीओपीटीने यापूर्वी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (कॅडर)नियमावलीत दुरुस्ती करून सर्व कॅडरच्या पदांकरिता किमान दोन वर्षांचा कालावधी निश्चित केला होता. नियमानुसार सीएसबीने केंद्र सरकारच्या ठराविक अर्जात त्रैमासिक अहवाल सादर करणे आवश्यक आहे. यात किमान कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली झालेल्या अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती आणि बदलीचे कारणही स्पष्ट करायचे आहे. सीएसबीच्या स्थापनेबाबतची सविस्तर माहिती व त्रैमासिक अहवाल सादर करण्याची विनंती पुन्हा राज्य व केंद्रशासित प्रदेशांना करण्यात येत आहे.