शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

गोवा मंत्र्यांची सरकारी खर्चाने जगसफर!

By admin | Updated: June 18, 2014 04:29 IST

गोयंकारांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. कशाचीही पर्वा न करता गोव्यातील मंत्री व आमदार वारंवार सरकारी खर्चाने जगसफर करीत असल्याचे आढळून आले.

सद्गुरू पाटील, पणजीगोयंकारांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. कशाचीही पर्वा न करता गोव्यातील मंत्री व आमदार वारंवार सरकारी खर्चाने जगसफर करीत असल्याचे आढळून आले.सरकारी खर्चाने ब्राझिलच्या दौऱ्यावर जाण्याचा विषय गोव्याच्या काही मंत्री व आमदारांच्या नुकताच अंगलट आला. त्यावर देशभरातून टीका झाल्याने सरकारी खर्चाने ब्राझिलला जाणार नाही, असे त्यांना सांगावे लागले. काही वरिष्ठ अधिकारीही वारंवार विदेश दौरे करत आहेत. त्यातच आता पर्यटन खाते मोठा खर्च करून युरोपचा दौरा करणार आहे. सेंट झेवियरचे पार्थिव प्रदर्शन येत्या नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणार आहे. दर १० वर्षांनी हा सोहळा होतो. यापूर्वी गोवा सरकारने कधीच या सोहळ्याबाबत परदेशात जागृती केली नाही. मात्र आता सरकारमधील काही मान्यवरांना युरोपमध्ये फिरण्याची व तेथे रोड शो करण्याची हौस आली आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू आहे.कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी यापूर्वी जर्मनीमध्ये मोठमोठी पथके पाठविण्यात आली होती. त्यावर काही कोटींचा खर्च झाला. उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी असा लवाजमा जर्मनीला जाऊन तेथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहून आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले होते.