शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील एफडीआयवर सरकारचे घूमजाव

By admin | Updated: August 8, 2014 01:10 IST

संरक्षण आणि रेल्वेतील थेट विदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय)विरोधक आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली :  संरक्षण आणि रेल्वेतील थेट विदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय)विरोधक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी एरव्ही विळ्य़ा-भोपळ्य़ाचे सख्य असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. तशातच केंद्राला रेल्वेतील एफडीआयबाबत 24 तासांच्या आत घूमजाव करणो भाग पडले.  
रेल्वेचे पायाभूत क्षेत्र विदेशी       गुंतवणूकदारांसाठी पूर्णपणो खुले करण्याची घोषणा झाल्याच्या दुस:याच दिवशी  रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी रेल्वेच्या परिचालनात  एफडीआयला परवानगी दिली जाणार नसल्याचा खुलासा केला.रेल्वेच्या परिचालनाचा भाग(ऑपरेशन)विचारात घेता निश्चितच एफडीआयला परवानगी दिली जाणार नाही. केवळ पायाभूत संरचना आणि अन्य क्षेत्रतच विदेशी गुंतवणुकीला मुभा असेल, असे त्यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांना सांगितले. रेल्वेमध्ये 1क्क् टक्के एफडीआयला परवानगी दिल्याच्या मुद्यावर विरोधकांनी संसदेत सरकारला धारेवर धरल्यानंतर गौडा यांनी हा खुलासा केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
सर्वसाधारण आणि रेल्वे अर्थसंकल्पाच्या वेळी या मुद्यावर चर्चा झाली असून मंत्रिमंडळाने आता केवळ  औपचारिकरीत्या निर्णय घेतला आहे,असे मत अर्थमंत्री  अरुण जेटली यांनी व्यक्त केले.