््पेट्रोल स्वस्त करण्याची सरकारचीच इच्छा नाही दर पूवर्वत: जुना िनणर्य रद्द
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
सूचना -बातमीला जोड आहे.
््पेट्रोल स्वस्त करण्याची सरकारचीच इच्छा नाही दर पूवर्वत: जुना िनणर्य रद्द
सूचना -बातमीला जोड आहे.कमल शमार्नागपूर: ३१ िडसेंबरच्या रात्री कमी झालेले पेट्रोल िडझेलचे दर १ जानेवारीला दुपारनंतर पुन्हा पूवर्वत झाले. कुठलीही पूवर्सूचना न देता दरात होणारी वाढ िकंवा घट याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न िनमार्ण झाले आहे. यासंदभार्त मंत्री आिण अिधकार्यांशी संपकर् साधल्यावरही ठोस उत्तर िमळाले नाही. मात्र नागिरकांना स्वस्त पेट्रोल िमळावे अशी खुद्द सरकारचीच इच्छा नाही ही बाब यातून स्पष्ट झाली.राज्य सरकारने शहरातील एकाित्मक रस्ते िवकास योजनेतून(आयआरडीपी) रस्ते बांधणीसाठी ३५० कोटी रुपये खचर् केले होते. ही रक्कम वसुल करण्यासाठी पेट्रोल आिण िडझेलवर २०१२ पासून अितिरक्त व्हॅट आकारण्यात येऊ लागला. ३१ िडसेंबरला मुदत संपल्याने रात्री १२ वाजता पेट्रोलचे दर ७०.९६ रुपयांवरून ७०.४० रुपयांपयर्ंत आिण िडझेलचे दर ६०.९६ रु. वरून ५९.४४ रु. प्रती िलटर कमी करण्यात आले. पण लगेच १ जानेवारीला िनणर्य रद्द करून पुन्हा पूवर्वत दर करण्यात आले.माझ्याकडे फाईल आली नाही-अथर्मंत्रीअितिरक्त व्हॅट वसुलीची मुदत ३१ िडसेंबरला संपल्यावर १ जानेवारीला पेट्रोलचे दर कां वाढले याबाबत मािहती घेऊ, असे अथर्मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांिगतले. अितिरक्त कराची वसुली सुरूच ठेवून ही रक्कम महापािलकेला िवकास कामांसाठी द्यावी, अशी मागणी आली आहे. यासंदभार्त मुख्यमंत्र्यांशी चचार् झाली आहे. पण अद्याप यावर िनणर्य झाला नाही, असे त्यांनी स्ष्ट केले.एकवषर् आणखी वसुलीराज्य सरकारने कर वसुलीची मुदत ३१ िडसेंबर २०१५ पयर्ंत वाढिवली आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून पुन्हा पेट्रोल आिण िडझेलचे दर पूवर्वत करण्यात आले आहे. याबाबत अद्याप अिधसूचना जारी करण्यात आली नसली तरी शुक्रवारपयर्ंत ती काढली जाईल,असे िवक्रीकर उपायुक्त जी.बी.इंदूरकर यांनी सांिगतले. एमएसआरडीसीने ही कर वसुली सुरूच ठेवण्याबाबत प्रस्ताव पाठिवला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.