शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांची आता काश्मीरमध्येही झुंडशाही

By admin | Updated: April 23, 2017 00:48 IST

गोरक्षकांच्या झुंडशाहीचे लोण काश्मीरमध्येही पसरले असून, त्यांच्या हल्ल्यात येथील एकाच भटक्या कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. त्यात एका नऊ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

श्रीनगर : गोरक्षकांच्या झुंडशाहीचे लोण काश्मीरमध्येही पसरले असून, त्यांच्या हल्ल्यात येथील एकाच भटक्या कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. त्यात एका नऊ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील रेआसी जिल्ह्यात हा प्रकार घडला. हे कुटुंब शुक्रवारी आपले सर्व सामान आणि गायी, गुरे, बकऱ्या, मेंढ्या घेऊ न घेऊन तलवारा परिसरात राहण्यासाठी जाण्यास निघाले असताना, त्यांच्यावर हा हल्ला झाला. गोरक्षकांनी आम्हाला लोखंडाच्या सळीने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे गोरक्षक सर्व सामान, तसेच बकऱ्या, मेंढ्या आणि गायी घेऊन गेले असे या लोकांनी सांगितले. गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सर्व हल्लेखोरांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. आम्ही एफआयआर दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)मुलगा अद्यापही बेपत्तात्या गोरक्षकांनी आम्हाला अमानुष मारहाण केली. कसाबसा आपला जीव वाचवून आम्ही तिथून पळ काढला. आमचा १0 वर्षांचा मुलगा तेव्हापासून बेपत्ता आहे. आम्ही त्याला अद्याप शोधत आहोत. आमच्यातील वृद्धांनाही त्यांनी मारहाण केली. हत्या करून आमचे मृतदेह नदीत टाकण्याची त्यांची योजना होती, असे कुटुंबातील नसीम बेगम म्हणाल्या.