शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

गुगल म्हणतं, फेकू म्हणजे मोदी!

By admin | Updated: December 29, 2016 22:27 IST

फर्डे वक्ते आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून नेहमीच सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलंदाजीची त्यांचे विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 29 - फर्डे वक्ते आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून नेहमीच सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलंदाजीची त्यांचे विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात. त्यातून मोदींच्या समर्थकांना भक्त आणि आणि भाषणबाज मोदींची फेकू असा उल्लेख विरोधकांकडून केला जातो. आता तर गुगलवरही फेकू  या शब्दाचा अर्थ फेकू असा दाखवण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  इंटरनेटवरील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलवर  feku meaning असा शब्द  सर्च केल्यावर गुगल फेकू म्हणजे मोदी. फेकूचा अर्थ थापाड्या असेही गुगलने यात म्हटले  आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींसाठी फेकू या नावाचा वापर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला होता.