शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Good news: फ्लिपकार्टवर फादर्स डे स्पेशल ऑफर; आयफोन 6 फक्त...

By admin | Updated: June 8, 2017 12:07 IST

फादर्स डे निमित्त खास ऑफर फ्लिपकार्ट देतं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8- आजकाल कुठलाही डे साजरा करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. फादर्स डे, मदर्स डे, व्हेलेंटाइन्स डे असे डेज आपण सगळेच हमखास साजरे करतो आहे. या खास दिवशी गिफ्टसुद्धा तितक्याच आवडीने दिले जातात. हे दिवस आपल्याला नीट साजरे करता यावे यासाठी बाजारातही वस्तूंच्या विक्रीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. ऑनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल बघता ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर तर भरघोस ऑफर्स दिल्या जातात.  
 
अशीच एक खास ऑफर फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी घेऊन आलं आहे.  १८ जून रोजी असणाऱ्या ‘फादर्स डे’च्या निमित्ताने फ्लिपकार्टने खास ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये आयफोन 6   (16 जीबी) हा मोबाईल कमी किंमतीत मिळणार आहे. 2_,999 इतकी या मोबाईलची किंमत असेल असं जाहीर कऱण्यात आलं आहे. पण नेमकी किंमत कंपनीने गुलदस्त्यात ठेवली आहे. सध्या फ्लिपकार्टवर हा फोन २४,९९० रुपयांना उपलब्ध असून फादर्स डेच्या निमित्ताने तो त्याहूनही कमी किंमतीला उपलब्ध होणार आहे. ८ जून ते १० जून रोजी ही ऑफर उपलब्ध आहे. ऑफरमध्ये किंमत किती असेल हे लवकरच फ्लिपकार्टकडून जाहीर केलं जाणार आहे. 
 
याशिवाय आयफोन 6 (३२ जीबी) 24,990 रुपयांना उपलब्ध आहे. तसंच आपल्याकडील जुना फोन देऊन हा फोन घेतल्यास त्यावरही कंपनीकडून सूट देण्यात येते आहे. ईएमआयवर हा फोन घेतल्यास ग्राहकाला दर महिन्याला ४,१६५ रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे फादर्स डेच्या दिवशी आपल्या वडिलांना खास भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करायचा असणाऱ्यांसाठी ही नक्कीच चांगली संधी ठरणार आहे