शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना सकस अन्न दिले जाते

By admin | Updated: February 10, 2017 01:09 IST

सशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीसशस्त्र पोलीस दलांतील जवानांना अन्न देताना उष्मांकांचे प्रमाण व इतर मानकांचे पालन करण्यात येते, असा सरकारचा दावा आहे. एका जवानाने सोशल मीडियाद्वारे निकृष्ट अन्नाची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सरकारने हा खुलासा केला, हे विशेष. सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला निकृष्ट अन्न दिले जात असल्याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआरपीएफ) अशा प्रकारच्या दोन तक्रारी मिळाल्या आहेत. तथापि, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, जवानांना सकस अन्न मिळावे, यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार, अधिकाऱ्यांना चौक्यांच्या भेटीदरम्यान जवानांचे राहणीमान, कपडे, जेवण यासह त्यांच्या उपकरणांच्या स्थितीची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.