शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

सोन्याचा भाव अल्पसा वधारला

By admin | Updated: July 29, 2014 23:25 IST

साठेबाजांनी सणासुदीची खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2क् रुपयांनी वधारून 28,37क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : साठेबाजांनी सणासुदीची खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2क् रुपयांनी वधारून 28,37क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सलग दुस:या दिवशी सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली. तिकडे चांदीचा भाव 44,8क्क् रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.
स्टॉकिस्ट आणि व्यापा:यांनी सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी केल्याने सोन्याचा भावात ही वाढ नोंदली. मात्र, जागतिक बाजारातील कमजोर संकेतांमुळे ही वाढ मर्यादित राहिली. जागतिक सराफा बाजारात घसरणीचा कल होता. सिंगापूर येथे सोन्याचा भाव क्.4 टक्क्यांनी कमी होऊन 1,3क्1.49 डॉलर प्रतिऔंस झाला.दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 2क् रुपयांनी वाढून अनुक्रमे 28,37क् रुपये व 28,17क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. यामध्ये सोमवारी 25क् रुपयांनी वाढ झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव 44,8क्क् रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.  (लोकमत न्यूज नेटवर्क)