शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

सुखोई-३० भेदणार दृष्टीपल्याडचे लक्ष्य

By admin | Updated: October 2, 2015 23:48 IST

ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे सुमारे ३०० कि.मी.वरील लक्ष्याचा अचूक वेध घेणे शक्य होणार असतानाच वायुदलाच्या सुपर-३० लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी दृष्टिपलीकडील लक्ष्य गाठण्याची

नवी दिल्ली: ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे सुमारे ३०० कि.मी.वरील लक्ष्याचा अचूक वेध घेणे शक्य होणार असतानाच वायुदलाच्या सुपर-३० लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी दृष्टिपलीकडील लक्ष्य गाठण्याची तसेच रात्रीची उड्डाण क्षमता वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र युद्धात ‘गेम चेंजर’ मानले जाते.या विमानांची नवी आवृत्ती असलेल्या सुपर-३० विमानांमध्ये दृष्टिपलीकडील लक्ष्य गाठण्याची(बीव्हीआर) क्षमता असेल, असे एका वरिष्ठ आयएएफ अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तान सीमेलगतच्या चौक्यांवरील वायुदलतळावर तैनात या अधिकाऱ्याने यानंतरचे युद्ध पाकिस्तानसोबत १९६५ किंवा १९७१ मध्ये झालेल्या युद्धाप्रमाणे नसेल हेही स्पष्ट केले. सध्या लढाऊ जेट विमाने अत्याधुनिक रडार यंत्रणेने सज्ज आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दृष्टिपथात नसलेल्या लक्ष्याचा वेध घेणे शक्य होते. शत्रूचे विमान हेरले गेल्यास बीव्हीआर क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते, असे विंग कमांडर शरद शर्मा यांनी सांगितले. त्यांनी सुखोई विमानांचे एक हजार तासांपेक्षा जास्त उड्डाण केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) सध्या सुखोईवरील बीव्हीआर क्षेपणास्त्रांची क्षमता ५० ते ७० कि.मी.वरील लक्ष्य गाठण्याची आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गती असलेले ब्रह्मोस जोडले जाताच ही क्षमता काही पटींनी वाढणार आहे. त्यामुळे युद्धाच्या स्थितीत चित्र पालटून टाकण्याची क्षमता(गेम चेंजर) ब्रह्मोसमध्ये आहे.