शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर नियंत्रण मंडळाला अधिक अधिकार द्यावेत.

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस् असोसिएशन संस्थेच्या अभ्यास समितीने केंद्र सरकारला केली, असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजा शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस् असोसिएशन संस्थेच्या अभ्यास समितीने केंद्र सरकारला केली, असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजा शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एस. गांगावती, अभ्यास समितीचे प्रमुख अजित चौगुले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष शिंदे, राज्याचे निवृत्त साखर संचालक डी. बी. गावीत, संस्थेचे सचिव श्रीकृष्ण देव यावेळी उपस्थित होते.
ब्राझीलमध्ये उसाचे भाव ठरवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती वापरावी, त्यामध्ये इथेनॉल आणि साखर किती तयार करयाची याचे धोरण ठरविले गेले पाहिजे. विभक्त कुंटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिनाम होते. त्यासाठी सरकारने सामुहिक शेतीला उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न करावेत. ऊसाचे पिक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे सरकारने ठिंबक सिंचन पद्धती प्रभावीपणे राबवावी. साखरेचे भाव बाजारपेठेत चढउतार होतात. त्यावेळी उसाला हमी भाव देण्यासाठी कृषीमुल्य आयोगाने साखर उद्योग स्थिर निधी तयार करावा, हा निधी उभा करण्यासाठी सरकारने कारखान्यांना आदेश द्यावेत.
शंभर टक्के उसाची किंमत चौदा दिवसात देणे शक्य नसले, तरी १४ दिवसात ७० टक्के रक्कम द्यावी, दुसरा हप्ता २० टक्के फेब्रुवारी-मार्चमध्ये द्यावा, उर्वरित १० टक्के तिसरा हप्ता सप्टेंबर मध्ये द्यावा. एफआरपीचा फरक २०१४ व १५ च्या गळीत हंगामातील आणि २०१५-१६ काखान्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न व उचित रास्त दर या मधील फरक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात भेट जमा करावा. जागतिक पातळीवरचे साखरेचे भाव आणि देशातील भाव ठरवण्यासाठी आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करावी. इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ शुगर ॲण्ड शुगरकेन मॅनेजमेंटसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. त्यासाठी भारत सरकाने दर वर्षीच्या अंदाज पत्रकात ४०० कोटी त्या नंतर ४०० कोटी आणि २०० कोटी अशी तरतूद तीन वर्षात करावी, अशा विविध तरतूदी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या अभ्यास मंडळाने सरकारला केल्या आहेत.