शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर वक्रदृष्टी टाकणार्‍याला चोख उत्तर देऊ- राजनाथ पाकला दुप्पट ताकदीने उत्तर द्यावे- परीर्कर

By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST

नवी िदल्ली-नव्या वषार्च्या प्रारंभी भारतीय हद्दीत गोळीबार करणार्‍या पाकला इशारा देताना गृहमंत्री राजनाथिसंग यांनी भारताकडे कोणी वक्र दृष्टी टाकली तर त्याला चोख उत्तर िदले जाईल असे परखड मत व्यक्त केले आहे. तर संरक्षण मंत्री मनोहर परीर्कर यांनी पाकला दुप्पट ताकदीने उत्तर द्यावे असे आवाहन जवानांना केले आहे.

नवी िदल्ली-नव्या वषार्च्या प्रारंभी भारतीय हद्दीत गोळीबार करणार्‍या पाकला इशारा देताना गृहमंत्री राजनाथिसंग यांनी भारताकडे कोणी वक्र दृष्टी टाकली तर त्याला चोख उत्तर िदले जाईल असे परखड मत व्यक्त केले आहे. तर संरक्षण मंत्री मनोहर परीर्कर यांनी पाकला दुप्पट ताकदीने उत्तर द्यावे असे आवाहन जवानांना केले आहे.
एका कायर्क्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आमचे जवान पूणर् सामथ्यार्िनशी सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. कोणीही भारताकडे वाकडी नजर करून पाहू नये. तसे केल्यास भारताचे लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देईल. पािकस्तानने अशा प्रकारचे शस्त्रसंधी उल्लंघन करू नये. तसेच लवकरात लवकर पिरिस्थती िनवळेल असे म्हटले आहे.
पाक रेंजसर्नी जम्मू काश्मीरच्या सांबा भागात भारताच्या १३ चौक्यांवर हल्ला चढिवला होता. भारतानेही त्याला तात्काळ प्रत्युत्तर िदले होते. एक िदवस आधी झालेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता तर पाकचे चार सैिनक ठार झाले होते.
पाकने शस्त्रसंधीच्या केलेल्या उल्लंघनानंतर संरक्षण मंत्री परीर्कर यांनी, नववषार्च्या पिहल्या िदवशीही पाक स्वस्थ बसू शकत नाही. दुपारी १२.३० च्या सुमारास पाकने गोळीबार सुरू केला. त्यांनी काही धडा घेतलेला िदसत नाही असे म्हटले आहे.
पाकने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या कारवायांना भारतीय जवानांनी दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्रात बंेगळुरूला भारताचा मेंदू असे िवशेषण देऊन आम्ही बेंगळुरूचे आभारी आहोत असे म्हटले आहे.