शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

खंबीर नेतृत्त्वामुळेच पाकला धडा मिळाला

By admin | Updated: October 4, 2016 04:45 IST

आतापर्यंत देशाला खंबीर नेतृत्त्व नसल्याने लष्कराचे हात बांधलेले होते. मात्र देशाला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने खंबीर नेतृत्त्व मिळाले आहे

अहमदनगर : आतापर्यंत देशाला खंबीर नेतृत्त्व नसल्याने लष्कराचे हात बांधलेले होते. मात्र देशाला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने खंबीर नेतृत्त्व मिळाले आहे. त्यामुळेच ‘सर्जिकल स्ट्राईक’ यशस्वी करून पाकिस्तानला धडा शिकविता आला. या कारवाईमुळे सर्वच देशांनी आता पाकिस्तानला एकटे पाडले आहे,अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतदार नोंदणी अभियानाबाबत नगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मतदार नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या खास मोबाईल अ‍ॅपचे भामरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. खा. दिलीप गांधी, निवडणूक प्रचार प्रमुख आ. नरेंद्र पवार, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. ते म्हणाले, जनकल्याणाची कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी राज्यसभा आणि राज्यांच्या विधान परिषदांमध्ये भाजपाचे वर्चस्व असले पाहिजे. म्हणून प्रत्येक निवडणूक गंभीरपणे घेऊन उमेदवारांचा प्रचार करावा. हाच भाजपाचा अजेंडा आहे. (प्रतिनिधी)