शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे कपडे काढा, मिळेल आनंद..!

By admin | Updated: February 9, 2017 18:20 IST

आनंदी राहण्यासाठी अनेक पर्याय सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतात. अशाच पर्यायांपैकी एक म्हणजे स्वत:चेच कपडे काढण्याचा. तुम्हाला विश्वास बसला नसेल ना ?

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 09 - आनंदी राहण्यासाठी अनेक पर्याय सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतात. अशाच पर्यायांपैकी एक म्हणजे स्वत:चेच कपडे काढण्याचा. तुम्हाला विश्वास बसला नसेल ना ? पण हो, स्वत:चे कपडे काढल्यानंतर व्यक्तीला आनंद मिळतो, असे एका संशोधनाअंती समोर आले आहे. न्युडिजम मनोविकारांचा अभ्यास करणा-या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येतील. त्याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. नैसर्गिकरीत्या होत असलेल्या घडामोडींमध्ये भाग घेणारे लोक आपल्या शरीर आणि जीवनाविषयी सकारात्मक अनुभव घेतात. जितके जास्त न्युड व्हाल तिकडे जास्त स्वत: खूश राहाल. न्युड व्यक्तींनी ब-याचदा असा दावा केला आहे. परंतु यावर कोणताही शोध घेण्यात आला नाही, असे लंडन स्थित गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधन डॉक्टर केऑन वेस्ट यांनी सांगितले. ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वत:चे कपडे काढत असल्यास त्याला वेडा समजू नका, असेही केऑन वेस्ट म्हणाले.दरम्यान, या संशोधनातून असा सुद्धा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, स्वत: न्युड होण्यापेक्षा दुसरा एखादा न्युड झाला, तर जास्त आनंद मिळतो. 'जर्नल ऑफ हॅपिनेस स्टडिज'मध्ये' हा निष्कर्ष प्रकाशित करण्यात आला होता.