शहरं
Join us  
Trending Stories
1
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
2
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
3
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
4
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
5
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
6
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
7
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
8
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
9
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
10
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
11
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
12
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
13
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
14
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
15
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
16
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'
17
‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा
18
'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना
19
२७ किमी माइलेज, सनरूफसह ६ एअरबॅग्स; लवकरच लॉन्च होणार TATA ची SUV कार, किंमत आहे...
20
INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी

धावडेला जामीन

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

भूखंड बळकाव प्रकरणात

भूखंड बळकाव प्रकरणात
अनिल धावडेला जामीन

नागपूर : महाल बडकस चौक येथील हयात नसलेल्या मनपाच्या निवृत्त शिक्षणाधिकारी सिंधूताई इलमुलकर यांचा २२९४.२९ चौरस फुटाचा कोट्यवधीचा भूखंड हडपल्याप्रकरणी नगरसेवक अनिल धावडे याचा जामीन अर्ज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे.आर. घाडगे यांच्या न्यायालयाने मंजूर केला.
२५ हजाराची रोख सुरक्षा आणि तेवढ्याच रकमेच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर न्यायालयाने धावडेला सोडण्याचा आदेश दिला.
कोतवाली पोलिसांनी अनिल धावडे आणि राजू भद्रे, अशा दोघांना २५ जुलै रोजी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करून सखोल तपास करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने धावडे याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावून भद्रेला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. २६ जुलै रोजीच भद्रेला जामीन मंजूर करण्यात आला होता. २९ जुलै रोजी न्यायालयाने धावडेला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची रवानगी कारागृहात केली होती. बचाव पक्षाने दाखल केलेल्या धावडेच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयात आरोपीच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी आणि ॲड. लुबेश मेश्राम यांनी काम पाहिले.