शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षेत्राला अधिक निधी मिळावा - गडकरी

By admin | Updated: June 15, 2016 05:12 IST

शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणेकरिता सिंचन क्षेत्रासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. नवनिर्मित तेलंगणाने हे महत्त्व लक्षात घेऊन सिंचनासाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले.

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणेकरिता सिंचन क्षेत्रासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. नवनिर्मित तेलंगणाने हे महत्त्व लक्षात घेऊन सिंचनासाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले. मध्य प्रदेशातसुद्धा सातत्याने यासाठी मोठी रक्कम दिली जात आहे. परंतु महाराष्ट्राने मात्र यावर्षी फक्त ७ हजार कोटींची तरतूद केली, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.दि कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट, खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सेंटर फॉर अ‍ॅग्रिकल्चरल पॉलिसी डायलॉगच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकऱ्यांची कर्जाच्या विळख्यातून मुक्तता: भारतात धोरणात्मक सुधारणांचे आव्हान’ या विषयावर एका राष्ट्रीय परिसंवादाचे बोलताना गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात केवळ १८.६ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नवाढीसाठी नवनवीन पद्धती, अन्नधान्य प्रक्रिया, मधमाशा पालन, बांबू उद्योग यांचाही विचार करणे गरजेचे आहे.