शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर २५० रूपयांनी महागणार?

By admin | Updated: July 4, 2014 16:09 IST

तेरावा सिलिंडर साडे सोळा रूपयांनी महाग केलेला असतानाच आता येत्या काही दिवसात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल २५० रूपयांनी महागण्याची शक्यता आहे.

 

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. ४ - तेरावा सिलिंडर साडे सोळा रूपयांनी महाग केलेला असतानाच आता येत्या काही दिवसात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल २५० रूपयांनी महागण्याची शक्यता आहे.
 गॅस सिलिंडर आणि केरोसिनच्या दरात वाढ करण्याची सिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने शुक्रवारी केली आहे. या सिफारशीवर मोदी सरकार कोणता निर्णय घेणार यावर सिलिंडरची किंमत ठरणार आहे.  पेट्रोलियम मंत्रालयाने केलेल्या सिफारशीनुसार केरोसिनच्या दरात ४ ते ५ रूपयांची तसेच गॅस सिलिंडरच्या दरात २५० रूपयांची वाढ करण्याची सिफारस करण्यात आली आहे. दरवाढ करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटीकल अफेअर्स अर्था सीसीपीए यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.  गॅस, केरोसिनबरोबरच डिझेलच्या दरात दर महिन्याला ४० ते ५० पैशांच्या दरवाढीसाठी सीसीपीएला पेट्रोलियम मंत्रालय शिफारस करणार असल्याची माहिती आहे. देशात नरेंद्र मोदी यांचे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून महागाई कमी झाली नसून उलट ती अधिक वाढताना दिसत आहे. मोदी सरकारमधील रेल्वेमंत्रालयाने नुकतीच रेल्वे दरात भरमसाठ वाढ केली होती यावरून या सरकारवर चौफेर टीका करण्यात आली होती. हेच का तुमचे 'अच्छे दिन' असे म्हणत अनेकांनी सोशल नेटवर्क साईटस् वरही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. गॅस सिलिंडरच्या भावात एकाचवेळी २५० रूपयांची दरवाढ करण्यात आली तर मोदी सरकारला पुन्हा जनतेच्या टीकेला सामोरे जावे लागेल.