शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 05:24 IST

तुम्ही तुमच्या एलपीजी पुरवठादारामुळे नाराज आहात का? असे असल्यास आता लवकरच तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो.

नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या एलपीजी पुरवठादारामुळे नाराज आहात का? असे असल्यास आता लवकरच तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. जशी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी आहे, तशीच आता एलपीजी पोर्टेबिलिटीची सोयही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच सध्याचे गॅस कनेक्शन बदलण्याची गरज न पडता ग्राहकांना आपला पुरवठादार बदलता येईल. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगले पर्याय आणि उत्तम दर्जाची सेवा मिळणार आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) 'एलपीजी इंटरऑपरेबिलिटी' या मसुद्यावर ग्राहक, वितरक आणि संबंधित हितधारकांकडून अभिप्राय मागवला आहे.

नेमका काय त्रास होतो?

सध्या : अनेक वेळा स्थानिक वितरकांकडून वेळेवर सिलिंडर मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात. यापूर्वी ग्राहकांना फक्त डीलर बदलण्याचा पर्याय होता, तेल कंपनी बदलण्याचा नव्हता. अशा वेळी त्यांना त्रास सहन करावा लागत होता.  लवकरच : ग्राहकांना एलपीजी कंपनी किंवा डीलर निवडण्याची मोकळीक.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas company portability like mobile: Freedom to choose provider soon.

Web Summary : Like mobile number portability, LPG portability will soon allow consumers to switch gas providers without changing connections. This offers better choices and service. The PNGRB seeks feedback on this 'LPG Interoperability' draft, aiming to solve delivery issues and empower customers to choose their LPG company or dealer.
टॅग्स :businessव्यवसाय