शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: June 17, 2016 08:38 IST

चित्रपट पाहून घरी परतणा-या 25 वर्षीय तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 17 - चित्रपट पाहून घरी परतणा-या 25 वर्षीय तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. अपहरण करुन तिला कारमधून नेण्यात आलं होतं. चालत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. 
 
पिडीत तरुणी मैत्रिणीसोबत वसंत विहार परिसरातील पीव्हीआरमध्ये चित्रपट पाहायला गेली होती. पहाटेच्या 3.15 वाजता घरी परत असताना काही लोकांनी तिचं अपहरण केलं. त्यानंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करुन झाल्यानंतर वसंत विहार परिसरामधीलच पुर्वी मार्ग येथे तिला सोडून देण्यात आलं अशी माहिती पिडीत तरुणीने दिलं आहे. 
 
 
तरुणीचं अपहरण झाल्यानंतर लगेचच तिच्या मैत्रिणीने पोलिसांना फोन केला.रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे पोलिसांना गाडीचा शोध घेतला. घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सर्व आरोपींना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.