शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींचा संघर्ष प्रेरणादायी

By admin | Updated: October 3, 2016 06:31 IST

गांधीजींनी हे जग एक चांगले स्थळ बनवले. त्यांचे आदर्श, गरिबांबद्दलचे समर्पण आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे

नवी दिल्ली- गांधीजींनी हे जग एक चांगले स्थळ बनवले. त्यांचे आदर्श, गरिबांबद्दलचे समर्पण आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे, असे मोदी यांनी टि्वटरवर म्हटले.भारत २०१९ पर्यंत स्वच्छ करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करणे, चांगले काम करणाऱ्यांना गौरविणे आणि नव्याने निर्धार करणे ही रविवारी साजऱ्या झालेल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची वैशिष्ट्ये होती. २ आॅक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता. त्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनी महात्मा गांधींचे जन्मगाव पोरबंदरसह गुजरातमधील १७० गावे उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त झाली आहेत, असे जाहीर करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानात गुजरातनंतर आंध्र प्रदेशने आपल्या सगळ््या नगरपालिका या उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त केले.>महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना रविवारी संपूर्ण देशभर अनुक्रमे १४७ व ११२व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आदी नेत्यांनी येथे राजघाटावरील गांधींच्या व विजयघाटावर शास्त्रींच्या स्मारकावर जाऊन फुले अर्पण केली.