शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींचा लढा प्रेरणादायी - पंतप्रधान

By admin | Updated: October 2, 2016 15:10 IST

महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम पुन्हा राबवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २ : महात्मा गांधींजींचा गरिबांसाठी केलेले कार्य आणि अन्यायाविरोधात दिलेला लढा हा प्रेरणादायी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींजींना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम पुन्हा राबवण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी जयंतीला प्रत्यकाने स्वतः श्रमदान करुन परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन मोदींनी केले आहे. तसेच या स्वच्छता मोहीमेदरम्यानचे छायाचित्र शेअर करावेत असेही मोदींनी म्हटले आहे. या संदर्भात मोदींनी ट्विटरवर एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १४७ व्या जयंतीनिमित्तानं आज देशभरात सर्वत्र आदरांजली वाहण्यात येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली.आज २ ऑक्टोबररोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. रविवारी सकाळपासूनच राजघाटावर महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी गांधीजीच्या समाधीजवळ नागरिकांसह नेत्यांचीही गर्दी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे गांधीजी आणि लालबहादूल शास्त्री यांना वंदन केले. यानंतर मोदी राजघाटावर पोहोचले आणि तिथे त्यांनी महात्मा गांधींजीच्या समाधीचे दर्शन घेतले. काही वेळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील राजघाटवर दाखल झाले.