शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा मनदीप यांच्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: October 31, 2016 07:12 IST

मनदीप सिंग यांच्यावर रविवारी त्यांचे जन्मगाव अंतेहरी (जि.कुरुक्षेत्र) येथे सरकारी सन्मानाने सकाळी ११.१४ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुरुक्षेत्र : जम्मू काश्मीरमधील कुपवारा येथे मछील कारवाईत शुक्रवारी रात्री हौतात्म्य प्राप्त झालेले लष्कराचे जवान मनदीप सिंग यांच्यावर रविवारी त्यांचे जन्मगाव अंतेहरी (जि.कुरुक्षेत्र) येथे सरकारी सन्मानाने सकाळी ११.१४ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांनी मनदीप यांच्या शरीराचे भयंकर हाल केले. मनदीप हे १७ व्या शिख रेजिमेंटचे जवान होते. अंबाला येथील लष्करी रुग्णालयातून मनदीप सिंग यांचे पार्थिव लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी अंतेहरीत आणले. यावेळी समाजातील सगळ््या थरांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतप्त नागरिकांनी ‘शहीद मनदीप अमर रहे,भारत माता की जय व पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. मनदीप यांच्या चितेला त्यांचे वडील फूलसिंग यांनी अग्नी दिला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही यावेळी उपस्थित होते. माझ्या मुलाच्या हौतात्म्याचा सूड पाकिस्तानवर घ्या, अशी विनंती मनदीपच्या आईने खट्टर यांना केली. खट्टर यांनी मनदीपच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये भरपाई जाहीर करून होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.अंतेहरीच्या ग्रामस्थांनी दिवाळी साजरी न करता प्रत्येक घरात मनदीपच्या स्मृतिप्रित्यर्थ पणती लावण्याचे ठरवले. (वृत्तसंस्था)