शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या डिक्कीतून पावणे चार लाख लांबविणार्‍यास अटक

By admin | Updated: January 8, 2016 23:20 IST

जळगाव: जिल्हा बॅँकेजवळ लावलेल्या दुचाकीतून तीन लाक ८२ हजार रुपये लांबविणार्‍या टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर या चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संजय दिनकर पाटील (वय ४२ रा.पिंप्राळा मुळ गाव बांबरुड ता.भडगाव) हे २९ डिसेंबर १५ रोजी गणेश कॉलनीतील जिल्हा बॅँके शाखेजवळ थांबलेले असताना टारझन, मंगल दिवाने, अजय गारुंगे व रामप्रकाश तमायचेकर या चौघांनी त्यांच्या दुचाकीची (एम.एच.१९ सी.जे.१०८६) डिक्की फोडून त्यातील तीन लाख ८२ हजार रुपयांची रोकड लांबविली होती. या चौघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्‘ात टारझनने साडे तीन लाख रुपये पोलिसांना काढून दिले आहेत तर उर्वरित रक्कम वसूल करावयाची बाकी आहे. त्याचे तिघे साथीदार मात्र अद्याप फरार आहेत. न्या.संगी

जळगाव: जिल्हा बॅँकेजवळ लावलेल्या दुचाकीतून तीन लाक ८२ हजार रुपये लांबविणार्‍या टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर या चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संजय दिनकर पाटील (वय ४२ रा.पिंप्राळा मुळ गाव बांबरुड ता.भडगाव) हे २९ डिसेंबर १५ रोजी गणेश कॉलनीतील जिल्हा बॅँके शाखेजवळ थांबलेले असताना टारझन, मंगल दिवाने, अजय गारुंगे व रामप्रकाश तमायचेकर या चौघांनी त्यांच्या दुचाकीची (एम.एच.१९ सी.जे.१०८६) डिक्की फोडून त्यातील तीन लाख ८२ हजार रुपयांची रोकड लांबविली होती. या चौघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्‘ात टारझनने साडे तीन लाख रुपये पोलिसांना काढून दिले आहेत तर उर्वरित रक्कम वसूल करावयाची बाकी आहे. त्याचे तिघे साथीदार मात्र अद्याप फरार आहेत. न्या.संगीता शिंदे यांच्या न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
घरफोडी करणारा अटकेत
शनी पेठमध्ये अब्दुल रहिम शेख फरीद यांच्या घरात चोरी करुन २६ हजार रुपयांचे दागिने लांबविणार्‍या सय्यद वहीद सय्यद बशीर (वय ३८ रा.शनी पेठ) याला शनी पेठ पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्या.ए.डी.बोस यांनी १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.महेंद्र फुलपगारे यांनी काम पाहिले.