शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चार अपघात; पाच ठार

By admin | Updated: December 22, 2016 23:16 IST

बीड/आष्टी : मागील २४ तासांत जिल्ह्यात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघांना आपला प्राण गमवावा लागला.

बीड/आष्टी : मागील २४ तासांत जिल्ह्यात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघांना आपला प्राण गमवावा लागला. आष्टी तालुक्यात दोन, तर बीड व नेकनूर येथे प्रत्येकी एक अपघात झाला.अहमदनगर-बीडच्या सीमेवरील चिंचपूर गावाजवळ गुरूवारी पहाटे दुचाकी (क्र. एमएच-२३ एच-७९१८) ला ट्रॅव्हल्स (क्र. एमएच-२६ एन-९७३०) ने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दादा विठ्ठल कदम (४७, रा.ढाळेवाडी ता.पाटोदा) व कैलास सदाशिव अडागळे (४२, रा.पाटोदा ता.पाटोदा) हे दोघे जागीच ठार झाले. ट्रॅव्हल्स चालक नवनाथ शेंडकर (रा. घाटकोपर, मुंबई) याला अटक केली आहे. पुढील तपास फौजदार मेघानाथ नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.गणेश राठोड व ए.आर.राऊत हे करीत आहेत. बीड तालुक्यातील नेकनूर येथे शेख जिलानी बेगम शेख अहमद (७०, रा. नेकनूर) ही महिला आपल्या घरासमोर गुरुवारी सकाळी साडेसात वाजता उभी होती. गावातीलच मालवाहू जीप (क्र. एमएच-१४ एएच-६३३) ने तिला पाठीमागून धडक दिली. यात ती जागीच कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेकनूर ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.बार्शी नाक्याजवळ एक ठारबीड शहरातील बार्शी नाक्यावरील परळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजता एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्याचे वय अंदाजे ६५ आहे. तो रस्त्याने पायी जाताना वाहनाने पाठीमागून उडवले. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. पेठ बीड ठाण्यात नोंद आहे. (प्रतिनिधी)