जिल्हा पानासाठी.... माजी नगरसेवक आनंदराव गवंडी यांचे निधन
By admin | Updated: May 12, 2014 22:59 IST
कोल्हापूर : महापालिकेचे माजी नगरसेवक आनंदराव परशराम गवंडी (वय ७४) यांचे आज (सोमवार) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. १९८५ मध्ये मस्कुती तलाव या प्रभागातून ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर १९९५ आणि २००० साली, असे तीनवेळा ते निवडून आले. १९९५ मध्ये त्यांना स्थायी समिती सभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांचा जनसंपर्क आणि मित्र परिवार मोठा होता. (प्रतिनिधी)
जिल्हा पानासाठी.... माजी नगरसेवक आनंदराव गवंडी यांचे निधन
कोल्हापूर : महापालिकेचे माजी नगरसेवक आनंदराव परशराम गवंडी (वय ७४) यांचे आज (सोमवार) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. १९८५ मध्ये मस्कुती तलाव या प्रभागातून ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर १९९५ आणि २००० साली, असे तीनवेळा ते निवडून आले. १९९५ मध्ये त्यांना स्थायी समिती सभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांचा जनसंपर्क आणि मित्र परिवार मोठा होता. (प्रतिनिधी) ..........................................................फोटो नंतर पाठवित आहे....