जळगाव : सन २००६ च्या सिमी खटल्यात जे साक्षीदार व पुरावे आहेत; तेच साक्षीदार व पुरावे (१२६/२००२) पूर्वीच्या सिमी खटल्यात होते. त्यामुळे ते आताही ग्रा धरण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली. पूर्वीच्या खटल्याशी निगडित काही कागदपत्रे सरकार पक्षाने न्यायालयात दाखल केली.
पूर्वीच्याच खटल्याचे साक्षीदार व पुरावे ग्रा धरा २००६ सिमी खटला : सरकार पक्षाची न्यायालयाकडे मागणी; कागदपत्रेही दाखल