शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

माजी आयपीएस शिवदीप लांडे यांची बिहार राजकारणात एंट्री; पक्षाचं नाव काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:19 IST

बिहारमध्ये गुन्हेगारीविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि तरुणांमध्ये निर्माण झालेली लोकप्रियता लक्षवेधी ठरली होती.

पाटणा : महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील पारस गावचे सुपुत्र आणि 'सिंघम' नावाने ओळख मिळविलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी निवृत्तीनंतर बिहारच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 'हिंद सेना' या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

लांडे यांच्या आई जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. त्यांचे सासरे नेते विजय शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत. बिहारमध्ये गुन्हेगारीविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि तरुणांमध्ये निर्माण झालेली लोकप्रियता लक्षवेधी ठरली होती. त्याच जनाधारावर ते आता राजकारणात नवा अध्याय सुरू करत आहेत.

सर्व जागा लढविणार'हिंद सेना' या नवस्थापित पक्षाच्या माध्यमातून लांडे 'सामाजिक न्याय' या मुख्य मुद्द्यावर निवडणूक लढवणार असून, बिहारमध्ये सर्व मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः लांडे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. लांडे यांच्यामुळे बिहारच्या राजकारणात नवे समीकरण तयार होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Biharबिहार