शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदाराचा गोव्यात प्रचारावेळी मृत्यू

By admin | Updated: January 25, 2017 23:49 IST

कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदार यु. भूपती (58) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ऑनलाइन लोकमतम्हापसा, दि. 25 - कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदार यु. भूपती (58) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेमधून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. म्हापसा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विजय भिके यांच्या प्रचारानिमित्त ते आले होते. बुधवारी भिके यांच्यासोबत ते म्हापशातील हाउसिंग बोर्ड येथील गंगानगर येथे घरोघरी प्रचार करीत होते. तेव्हा त्यांना थकल्यासारखे जाणवल्याने ते काहीवेळ खाली बसले व तेथेच कोसळले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेला फोन केला असता रुग्णवाहिका अर्धा तास उशिरा पोहोचली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन नंतर म्हापसा जिल्हा इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने त्यांना निवडणुकीनिमित्त निरीक्षक म्हणून पाठविले होते. बुधवारी सकाळी मडगावहून ते म्हापशाला आले होते. यापूर्वी भूपती यांच्यावर बायपासही करण्यात आली होती. म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी पंचनामा केला.