शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’चा विसर

By admin | Updated: February 29, 2016 14:06 IST

यावर्षी स्त्रियांवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने समोर येत असतानादेखील अर्थमंत्र्यांना या निर्भया फंडाचा विसर पडल्याचे दिसले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २९ - गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ‘निर्भया फंडा’ची तरतूद दुप्पट करून ती १ हजार कोटी रुपयांवर नेण्यात आली होती. बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागलेल्या स्त्रियांना तातडीने सर्व त-हेचे सहाय्य पुरवणा-या एकूण ६५० एक खिडकी केंद्रांच्या स्थापनेचा उद्देश होता. यावर्षी मात्र स्त्रियांवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने समोर येत असतानादेखील अर्थमंत्र्यांना या निर्भया फंडाचा विसर पडल्याचे दिसले. निदान त्यांच्या भाषणात तरी त्याबाबत काही उल्लेख नव्हता.
 
स्त्रियांसाठीच्या विशेष तरतुदी:
१)  ग्रामीण भागातील दार्यिरेषेखालील 1,50,000 घरांमध्ये गृहिणींच्या नावे सवलतीच्या दरातला स्वयंपाकाचा गॅस
२) आगामी काळात ही योजना दार्यिरेषेखालील सुमारे 5 कोटी घरांर्पयत पोचवण्याचा उद्देश
३)  अनुसूचित जाती-जमातींबरोबर स्त्री नव-उद्योजकांसाठी सल्ला-मार्गदर्शनाची सुविधा. बैंकांच्या माध्यमातून अर्थसहाय्यासाठी योजना
 
 
सवलत नव्हे, सल्ला-मसलत
नव-उद्यमी स्त्रियांसाठी अनुसूचित जाती-जमातींच्या बरोबरीने  500 कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्र्यांनी दिला असून त्यातून मध्यम आणि लघुउद्योग मंत्रलयात औद्योगिक क्षेत्रच्या मदतीने एक  ‘नैशनल हब’ तयार केले जाणार आहे. त्याखेरीज प्रत्येक बैकेच्या प्रत्येक शाखेमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि स्त्री-नव उद्योजकांचे प्रत्येकी किमान दोन प्रोजेक्ट्स स्वीकारले जातील. यातून सुमारे अडीच लाख नव-उद्यमींना मदतीचा हात मिळेल असा अंदाज आहे.